Shivaji Maharaj Quotes In Marathi
- स्वातंत्र्य एक वरदान आहे, जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.
- कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.
- सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते.
- एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही, ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की, ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते. तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये.
- कधीही आपले डोके वाकवू नका, नेहमी उंचावर ठेवा.
- ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा मातीचा डोंंगरही मातीचा गोळा वाटतो.
- असे गरजेचे नाही की, संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात विरता आहे,खरी विरता विजयात आहे.
- जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारु शकतो.
- सर्वप्रथम राष्ट्र,नंतर गुरु,मग पालक, मग देव, सर्वप्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे पाहा.
- शत्रूला दुर्बल समजू नका, पण अधिक बलवान समजून घाबरुही नका.
TAg:
Shivaji Maharaj Quotes In Marathi,Shivaji Maharaj Quotes,Shivaji Maharaj Status,Shivaji Maharaj Thoughts, Shivaji Maharaj Quotes In Marathi | Shivaji Maharaj Status Marathi | Shivaji Maharaj Thoughts in Marathi